Ferfar #3660 · वाघळवाडी
बारामती, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
लिहुन घेणार : भगवानदादा काकडे देशमुख विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी ली. निंबुत ता. बारामती जी.पुणे.
लिहुन देणार : बापुराव सर्जेराव सावंत यांनी भगवानदादा काकडे देशमुख विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी ली. निंबुत ता. बारामती जी.पुणे येथे दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 2, 265 एकूण क्षेत्र 18.6600 हे.आर.चौ.मी. वर रक्कम रुपये 1300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.