सातबारा Watch

← मुरुम

Ferfar #9667 · मुरुम

बारामती, पुणे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
255
Talathi
रोहित ज्ञानदेव वाकचौरे
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 05/10/2026 खातेदार:बबनराव महादेव जगताप यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर अजयश्री ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित मुरूम यांचेकडून दिनांक 03/10/2026 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 50000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा. विशेष वसुली व विक्री अधिकारी यांचेकडील पत्र जा. क्रमांक 836 दिनांक 2026/10/03 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे.