सातबारा Watch

← मुरुम

Ferfar #9674 · मुरुम

बारामती, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
660
Talathi
रोहित ज्ञानदेव वाकचौरे
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून घेणार : मुरूम विविध कार्यकारी सेवा सोसायटी लि. मुरूम लिहून देणार :एकनाथ शिवराम भंडलकर रा.मुरुम यांनी मुरूम विविध कार्यकारी सेवा सोसायटी लि. मुरूम दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 660 क्षेत्र 0.7500 हे.आर.चौ.मी वर रक्कम रुपये 1200000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.