सातबारा Watch

← सदोबाचीवाडी

Ferfar #4042 · सदोबाचीवाडी

बारामती, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
101
Talathi
स्नेहा दादा जगताप
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 29-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 09-10-2026 लिहुन घेणार : शरद विविध कार्य सह वि सेवा संस्था मर्या, माळशिकरेवाडी कोऱ्हाळे बु लिहुन देणार : शरद नारायण भरणे रा. सदोबाचीवाडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 101 क्षेत्र 0.17.50 वर रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.