Ferfar #4046 · सदोबाचीवाडी
बारामती, पुणे · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 163
- Talathi
- स्नेहा दादा जगताप
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 31-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 28-10-2026
लिहुन घेणार : नथुराम पाटीलबुवा गिते विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या., होळ ता. बारामती
लिहुन देणार : खुदुबुदिन इसाकभाई इनामदार रा. सदोबाचीवाडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 163 क्षेत्र 1.6500 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने व ई हक्क प्रणाली द्वारे प्राप्त अर्ज क्र 72791261028 प्रमाणे ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.