सातबारा Watch

← कोऱ्हाळे खुर्द

Ferfar #14975 · कोऱ्हाळे खुर्द

बारामती, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
88
Talathi
केशव देविदास साठे
First seen
2d ago · closed 2026-11-05 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 02-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02-11-2026 लिहुन घेणार : शरद वि.का.सह विकास सेवा संस्था मर्या कोऱ्हाळे खुर्द, कोऱ्हाळे खुर्द लिहुन देणार : महादेव बापुराव पोमने रा. कोऱ्हाळे खुर्द यांनी दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 88 क्षेत्र 0.2500 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.