सातबारा Watch

← माळेगांव बुद्रुक

Ferfar #16361 · माळेगांव बुद्रुक

बारामती, पुणे · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
360
Talathi
हनमंत नारायण शिंदे
First seen
10h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02-11-2026# फेरफाराचा दिनांक:- 02-11-2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02-11-2026# फेरफाराचा दिनांक:- 02-11-2026 लिहुन देणार:- जयदिप रामदास तावरे रा. (खाता क्रमांक9100) यांचे गट/सर्व्हे क्रमांक360, लागवडीयोग्य क्षेत्र 0.3050 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : बाबा गणपत मोटे , (खाता क्रमांक :-9269)गट/सर्व्हे क्रमांक 360 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी लिहून देणार यांनी लिहून घेणार यांना कायम खुष खरेदी दिली असून यास रस्ता वापर वहिवाट खरेदी क्षेत्राच्या पूर्व, पश्चिम व उत्तर बाजूच्या 20 फूट रुंदीच्या अंतर्गत समाईक रस्त्यापासून पश्चिम बाजूच्या पूर्व-पश्चिम 20 फूट रुंदीच्या अंतर्गत समाईक रस्त्या करिता लिहून घेणार यांनी आपल्या खरेदी क्षेत्रातून 10 फूट रुंदीचे व सहधारक यांनी आपल्या क्षेत्रातून 10 फूट रुंदीचे क्षेत्र असे एकूण 20 फूट रुंदीचे क्षेत्र रस्त्या करता सोडलेले आहे. हा या कायम खुश खरेदी खताचा विषय असे. संमती देणारे खातेदार : गणेश भालचंद्र कदम (खाता क्रमांक :- 9101) ,मनोज मोहन माळवे (खाता क्रमांक :- 9099). दुय्यम निंबधक बारामती जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 12223 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1183610 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.