सातबारा Watch

← माळेगांव बुद्रुक

Ferfar #16367 · माळेगांव बुद्रुक

बारामती, पुणे · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
550/5/अ
Talathi
हनमंत नारायण शिंदे
First seen
3h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 17-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 19-10-2026 लिहुन देणार:- 1.माणिक बाबुराव मोटे 2.बाळासो सदाशिव चव्हाण 3.पोपट जयसिंग वाबळे 4.रोहिणी सुनिल ताकवले 5.भामा अशोक काकडे 6.सतिश अशोक काकडे 7.संजय अशोक काकडे 8.विशाल अशोक काकडे (भामा अशोक काकडे ,सतिश अशोक काकडे ,संजय अशोक काकडे ,विशाल अशोक काकडे च्या तर्फे दस्तएवज प्रवेशासाठी कु.मु. सारीका शंकर सायकर , शंकर धोंडीबा सायकर )- - -रा. (खाता क्रमांक7093) यांचे गट/सर्व्हे क्रमांक550/5/अ, लागवडीयोग्य क्षेत्र 0.6500 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : अमर हनुमंत आटोळे ,नितीन दत्तात्रय कदम ,प्रविण हनुमंत माळशिकारे ,महेश अशोक मोरे ,विमल हनुमंत आटोळे ,शंकर धोंडीबा सायकर ,सारिका शंकर सायकर ,स्वप्नील शिवाजी लोणकर - - -, (खाता क्रमांक :-9212) यांना लिहून देणार 1,3 ते 8 यांचे सामाईक अविभाज्य मालकी हिश्याचे व ताबे वहिवाटीचे संपूर्ण क्षेत्र व लिहून देणार बाळासो सदाशिव चव्हाण यांचे सामाईक अविभाज्य मालकी हिश्याचे व ताबे वहिवाटीचे क्षेत्रापैकी क्षेत्र असे एकूण 00 हे.10 आर बागायत शेतजमीन मिळकतीमध्ये कोणताही हक्क राखून न ठेवता तसेच लिहून घेणार यांना 20 फुट रुंदीचे अंतर्गत सामाईक रस्त्याने रस्ता वापर वहिवाट करणेचे हक्कासह कायम खुष खरेदी दिले असे. सह दु.नि. बारामती2 जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 10952 दिनांक 15/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2400000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.