Ferfar #16372 · माळेगांव बुद्रुक
बारामती, पुणे · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 694
- Talathi
- हनमंत नारायण शिंदे
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
मौजे-माळेगाव बु. येथील गट नं.694 वर खरेदीखत दुय्यम निबंधक बारामती बमत 539/2002 दि.31/01/2002 अन्वये पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक-3913 दि.31/03/2002 अन्वये इतर हक्कात दाखल असलेला तुकडेबंदी कायद्या विरुद्ध व्यवहार-नोंद नामंजूर म्हणून असलेले चंद्रभागा पांडुरंग लांबोळे क्षेत्र-0.0200 आर हि नोंद नियामानुकुल करून सदर गटातील मूळ खरेदी देणार-दिपक आप्पाजी चावरे व जयश्री सिद्धेश्वर कुलकर्णी यांचे सामाईक क्षेत्रातुन 0.0200 आर क्षेत्र कमी करून खरेदी घेणार-चंद्रभागा उर्फ चंद्रकला पांडुरंग लांबोळे यांचे नावे क्षेत्र-0.0200 आर सातबारा सदरी दाखल करणेत येत आहे.महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचेकडील क्र.R and FD -31060(60)/13/2025-MRF/(Desk L1)(Comp NO.1333447) दिनांक-04/11/2025 रोजीचे पत्रान्वये व महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग शासन निर्णय क्रमांक-संकीर्ण-2025/प्र.क्र.178/ल-1 दिनांक-30/04/2025 अन्वये जिवंत सातबारा मोहीम टप्पा-2 अंतर्गत नोंद केली असे.अर्जदार यांचा विहित नमुन्यातील अर्ज,झोन दाखला, खरेदीखताची प्रत व फेरफार प्रत ,प्रतिज्ञापत्र दप्तरी फायलिस दाखल असे.