Ferfar #16377 · माळेगांव बुद्रुक
बारामती, पुणे · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 174
- Talathi
- हनमंत नारायण शिंदे
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26-10-2026
मौजे-माळेगाव बु येथील गट नं.174 वर खरेदीखत दुय्यम निबंधक बारामती बमत 225/2000 दि.17/01/2000 अन्वये पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक-3064 दिनांक-28/02/2000 अन्वये इतर हक्कात दाखल असलेला तुकडेबंदी कायद्या विरुद्ध व्यवहार-नोंद नामंजूर म्हणून असलेले बाळासाहेब रामचंद्र मोरे क्षेत्र-0.0100 आर व खरेदीखत दुय्यम निबंधक बारामती बमत 226/2000 दि.17/01/2000 अन्वये पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक-3065 दिनांक-28/02/2000 अन्वये इतर हक्कात दाखल असलेला तुकडेबंदी कायद्या विरुद्ध व्यवहार-नोंद नामंजूर म्हणून असलेले भाऊसो सिताराम जाधव क्षेत्र 0.0100 आर हि नोंद नियामानुकुल करून सदर गटातील मूळ खरेदी देणार- ज्योती संजय मोरे यांचे क्षेत्रातुन 0.0200 आर क्षेत्र कमी करून खरेदी घेणार बाळासाहेब रामचंद्र मोरे यांचे नावे क्षेत्र-0.0100 आर व भाऊसो सिताराम जाधव उर्फ भाऊ यांचे नावे क्षेत्र-0.0100 आर सातबारा सदरी दाखल करणेत येत आहे.महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचेकडील क्र.R and FD -31060(60)/13/2025-MRF/(Desk L1)(Comp NO.1333447) दिनांक-04/11/2025 रोजीचे पत्रान्वये व महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग शासन निर्णय क्रमांक-संकीर्ण-2025/प्र.क्र.178/ल-1 दिनांक-30/04/2025 अन्वये जिवंत सातबारा मोहीम टप्पा-2 अंतर्गत नोंद केली असे.अर्जदार यांचा विहित नमुन्यातील अर्ज, प्रतिज्ञापत्र, खरेदीखताची प्रत, फेरफार प्रत व झोन दाखला दप्तरी फायलिस दाखल असे.