सातबारा Watch

← माळेगांव बुद्रुक

Ferfar #16379 · माळेगांव बुद्रुक

बारामती, पुणे · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
47
Talathi
हनमंत नारायण शिंदे
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27-10-2026 मौजे-माळेगाव बु. येथील गट नं.47 वर खरेदीखत दुय्यम निबंधक बारामती बमत 5315/2000 दि.26/12/2000 अन्वये पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक-3456 दिनांक-31/01/2001 अन्वये इतर हक्कात दाखल असलेला तुकडेबंदी कायद्या विरुद्ध व्यवहार-नोंद नामंजूर म्हणून असलेले सतिश रामचंद्र नेवसे क्षेत्र-0.0200 आर हि नोंद नियामानुकुल करून सदर गटातील मूळ खरेदी देणार-दत्तोबा बाबुराव रासकर यांचे क्षेत्रातुन 0.0200 आर क्षेत्र कमी करून खरेदी घेणार- सतिश रामचंद्र नेवसे यांचे नावे क्षेत्र-0.0200 आर सातबारा सदरी दाखल करणेत येत आहे.महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचेकडील क्र.R and FD -31060(60)/13/2025-MRF/(Desk L1)(Comp NO.1333447) दिनांक-04/11/2025 रोजीचे पत्रान्वये व महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग शासन निर्णय क्रमांक-संकीर्ण-2025/प्र.क्र.178/ल-1 दिनांक-30/04/2025 अन्वये जिवंत सातबारा मोहीम टप्पा-2 अंतर्गत नोंद केली असे.अर्जदार यांचा विहित नमुन्यातील अर्ज,झोन दाखला, खरेदीखताची प्रत व फेरफार प्रत दप्तरी फायलिस दाखल असे.