सातबारा Watch

← माळेगांव बुद्रुक

Ferfar #16394 · माळेगांव बुद्रुक

बारामती, पुणे · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
230/5
Talathi
हनमंत नारायण शिंदे
First seen
14h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026 लिहुन देणार:- व्हि.एन.एस.निर्माण एन्फा तर्फे भागिदार सचिन रघुनाथ भोसले प्रकाश बाळासो चव्हाण तर्फे मुखत्यार कबुली जबाबदारी करिता उत्तम तात्याबा नाळे रा. माळेगांव बुद्रुक(खाता क्रमांक7417) यांचे गट/सर्व्हे क्रमांक230/5/प्लाँट 8, बिगरशेती क्षेत्र 2.4500 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 2.4500 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : संतोष कृष्णाजी पवार , (खाता क्रमांक :-9270)गट/सर्व्हे क्रमांक 230/5/प्लाँट 8 बिगरशेती क्षेत्र 2.4500 आर.चौ.मी यांना गाव मौजे माळेगाव बु ता बारामती जि पुणे येथील गट नं.230/5 प्लॉट नं 8 क्षेत्र 2.45.00 आर चौ. मी येणेप्रमाणे चतुसिमापुर्वक संपुर्ण बिगरशेती प्लॉट लि दे. यांचे नावावरील क्षेत्र 2.45.00 आर चौ.मी याचेच 2636.2 चौ. फुट क्षेत्र लि दे. यांनी लि घे. यांना कायम खरेदी दिलेले असून यांस रस्ता वापर वहिवाट मंजुर ले-आऊटप्रमाणे पश्चिम बाजुने 9 मी. रुंदीचे रस्त्याने येणे जाणेचे व त्यामधील जल,तरु,तृण,काष्ठ, पाषाण वगैरे तदंगभुत वस्तुसह दरोबस्त मिळकत तसेच संपुर्ण बिगरशेती प्लॉट नं. 8 एकुण क्षेत्र 2.45.00 आर चौ.मी. चा परिमिसीलबल बिल्टअप एरिया 372.40 चौ.मी. हा या खरेखताचा विषय असे. दुय्यम निंबधक बारामती जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4347 दिनांक 13/08/2019 प्रमाणे रक्कम रुपये 690000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. 230/5/प्लाँट 8