सातबारा Watch

← माळेगांव बुद्रुक

Ferfar #16398 · माळेगांव बुद्रुक

बारामती, पुणे · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
641
Talathi
हनमंत नारायण शिंदे
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03-11-2026 मौजे-माळेगाव बु येथील गट नं.641 वर खरेदीखत दुय्यम निबंधक बारामती 996/2000 दि.15/12/2000अन्वये पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक-3131 दिनांक-31/05/2000 अन्वये इतर हक्कात दाखल असलेला तुकडेबंदी व्यवहार म्हणून असलेले सुनिल वसंतराव भापकर क्षेत्र-0.0300आर हि नोंद नियामानुकुल करून सदर गटातील मूळ खरेदी देणार- पोपट श्रावण शिंदे यांचे क्षेत्रातुन 0.0300 आर क्षेत्र कमी करून खरेदी घेणार सुनिल वसंतराव भापकर यांचे नावे क्षेत्र 0.0300 आर सातबारा सदरी क्षेत्र दाखल करणेत येत आहे.महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचेकडील क्र.R and FD -31060(60)/13/2025-MRF/(Desk L1)(Comp NO.1333447) दिनांक-04/11/2025 रोजीचे पत्रान्वये व महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग शासन निर्णय क्रमांक-संकीर्ण-2025/प्र.क्र.178/ल-1 दिनांक-30/04/2025 अन्वये जिवंत सातबारा मोहीम टप्पा-2 अंतर्गत नोंद केली असे.अर्जदार यांचा विहित नमुन्यातील अर्ज,झोन दाखला,खरेदीखत प्रत व फेरफार प्रत दप्तरी फायलिस दाखल असे.