Ferfar #16410 · माळेगांव बुद्रुक
बारामती, पुणे · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 477/1
- Talathi
- हनमंत नारायण शिंदे
- First seen
- 23h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
मौजे-माळेगाव बु येथील गट नं.477/1 (जुना गट नं.730) वर दाखल असलेला जुना फेरफार क्रमांक-11047 दिनांक-29/05/1987 अन्वये मूळ खरेदी देणार धनंजय शिवराम वदक उर्फ धनवान शिवराम वदकदेशमुख यांचेकडून भानुदास नाना वाघमोडे यांनी 0.0200आर क्षेत्र खरेदी घेतले. भानुदास नाना वाघमोडे यांचे फेरफार क्र. 1260 दि.04/02/1994 अन्वये असलेले वारस रामकृष्ण नाना वाघमोडे यांनी सदरचे 0.0200 आर संपूर्ण क्षेत्र निवृत्ती श्रीरंग वाघमारे यांना खरेदीखत दुय्यम निबंधक बारामती खरेदीखत बमत 1930/2001 दि.10/05/2001 व फेरफार क्रमांक-3590 दिनांक-30/06/2001 अन्वये खरेदी दिले.
सदरचे इतर हक्कात तुकडेबंदी कायद्या विरुद्ध व्यवहार-नोंद नामंजूर म्हणून दाखल असलेले निवृत्ती श्रीरंग वाघमारे क्षेत्र-0.0200 आर रामकृष्ण नाना हिस्सा हि नोंद नियामानुकुल करून सदर गटातील मूळ खरेदी देणार- धनंजय शिवराम वदक उर्फ धनवान शिवराम वदकदेशमुख यांचे क्षेत्रातुन 0.0200 आर क्षेत्र कमी करून खरेदी घेणार-निवृत्ती श्रीरंग वाघमारे यांचे नावे क्षेत्र-0.0200 आर सातबारा सदरी दाखल करणेत येत आहे.महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचेकडील क्र.R and FD -31060(60)/13/2025-MRF/(Desk L1)(Comp NO.1333447) दिनांक-04/11/2025 रोजीचे पत्रान्वये व महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग शासन निर्णय क्रमांक-संकीर्ण-2025/प्र.क्र.178/ल-1 दिनांक-30/04/2025 अन्वये जिवंत सातबारा मोहीम टप्पा-2 अंतर्गत नोंद केली असे.अर्जदार यांचा विहित नमुन्यातील अर्ज,नाव बदलाचे राजपत्र, जुने सातबारा,झोन दाखला, खरेदीखत प्रत व फेरफार प्रत दप्तरी फायलिस दाखल असे.