सातबारा Watch

← पाहुणेवाडी

Ferfar #4744 · पाहुणेवाडी

बारामती, पुणे · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
19
Talathi
निलम मानसिंग देशमुख
First seen
13h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026 लिहुन देणार:- विमल कल्याणराव तावरे रा. पाहुणेवाडी(खाता क्रमांक1107) यांचे गट/सर्व्हे क्रमांक19, लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : कावेरी विजय जगदाळे , (खाता क्रमांक :-9038)गट/सर्व्हे क्रमांक 19 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी तसेच सदर गटातील विहीर पड विहीर भांडे यामधील 4 आणे हिश्याने इलेक्ट्रिक मोटारीद्वारे पी.व्ही.सी.पाईपलाईनने पाणी घेण्याच्या हक्कासह बोअर वेल सह व सदर गटातील विहीर भाड्यांतून सामाईक पाणी घेणेचे हक्कासह व दक्षिण बाजूकडील 15 फुट रुंदीचा रस्ता सामाईकात वापर वहिवाट करण्याच्या हक्कासह असे. संमती देणारे खातेदार : अभिजित कल्याणराव तावरे (खाता क्रमांक :- ) ,माधुरी अभिजित तावरे (खाता क्रमांक :- ) , यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. बारामती2 जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 12518 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3600000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.