Ferfar #4753 · पाहुणेवाडी
बारामती, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29-10-2026
अर्जदार :- दि.माळेगाव सहकारी साखर कारखाना तर्फे सिव्हील इंजिनिअर श्री अजित विठ्ठल देवकाते यांनी मौजे पाहुणेवाडी ता.बारामती जि.पुणे येथील जमीन गट क्र. 216 व 217 या गटांवर असलेले नाव दुरुस्त करणे कामी अर्ज दाखल केल्याने सदर गटांवर दुरुस्ती खालीलप्रमाणे केली असे.
१) जमीन गट क्र. 216 मध्ये दि.माळेगाव सहकारी साखर कारखाना मर्या. शिवनगर ता.बारामती जि.पुणे तर्फे कार्यकारी संचालक श्री अशोक राजाराम पाटील ऐवजी दि.माळेगाव सहकारी साखर कारखाना मर्या. शिवनगर माळेगाव बु.अशी दुरुस्ती केली असे.
२) जमीन गट क्र. 217 मध्ये दि.माळेगाव सहकारी साखर कारखाना मर्या. शिवनगर ता.बारामती जि.पुणे तर्फे कार्यकारी संचालक श्री अशोक राजाराम पाटील ऐवजी दि.माळेगाव सहकारी साखर कारखाना मर्या. शिवनगर माळेगाव बु.अशी दुरुस्ती केली असे.
सदर दुरुस्ती हि मा.संचालक मंडळ यांचेकडील सभा दि.13/07/2026 मधील ठराव नं.6 ची खरी नक्कल तसेच मा.मंडळ अधिकारी माळेगाव बु.यांचेकडील पत्र क्र. 32/2026 दि.01/10/2026 अन्वये गाव दप्तरी फेरफार घेणेत आला असे. वरीलप्रमाणे कागदपत्रे फाईलीस दाखल असे.