सातबारा Watch

← येळेवस्ती

Ferfar #4226 · येळेवस्ती

बारामती, पुणे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
170
Talathi
निलम मानसिंग देशमुख
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 खातेदार: कमलाबाई साय्यप्पा गोफणे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर नागेश्वर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित कुरण विभाग माळेगाव यांचेकडून दिनांक 01/11/2000 रोजी घेतलेले कर्ज पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेसाठी नागेश्वर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित कुरण विभाग माळेगाव यांचेकडील पत्र जा. क्रमांक २८/२०२६ दिनांक 23/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.