सातबारा Watch

← पणदरे

Ferfar #5723 · पणदरे

बारामती, पुणे · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-04
Objection until
2026-10-19
Certified
—
Gat / Survey
415
Talathi
शिवप्रसाद वसंत जाधव
First seen
14h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/10/2026 लिहुन देणार:- वैभव वामनराव बनकर यांनी लिहुन घेणार :- 1) राहुल संपत गायकवाड 2) राहुल संपत गायकवाड. 3) राहुल संपत गायकवाड .. 4) राहुल संपत. गायकवाड 5) बाबासो रखमाजी माने 6) सुप्रिया शरद पोतदार यांना गांव मौजे पणदरे, ता. बारामती, जि. पुणे येथील गट न. 415 यांसी क्षेत्र 02 हे 27.00 आर चौ. मी. यांसी आकार 2 रु 22 पै वरील गट नं. 415 मधील मिळकतीपैकी लिहुन देणार यांच्या मालकीची उर्वरित संपुर्ण 00 हे 16.00 आर चौ.मी. शेतजमीन मिळकत यांस पुर्व - पश्चिम 20 फूट रुंदीच्या अंतर्गत सामाईक रस्त्याने आणि पुर्व बाजुच्या गटाबाहेरील दक्षिण उत्तर 12 फुट रुंदीच्या अंतर्गत सामाईक रस्त्याने उत्तर बाजुच्या ढाकाळे - पणदरे रस्त्यापर्यंत आणि खरेदी क्षेत्राच्या पुर्व बाजुच्या 15 फुट रुंदीच्या अंतर्गत सामाईक रस्त्याने दक्षिण बाजुच्या बारामती - निरा रस्त्यापर्यंत समाईकात रस्त्या वापर वहिवाट करण्याच्या हक्कासह यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. बारामती2 जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6849 दिनांक 16/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 540000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.