Ferfar #5725 · पणदरे
बारामती, पुणे · JSON
- Type
- 65 चुक दुरुस्ती पत्र
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-04
- Objection until
- 2026-10-21
- Certified
- —
- Gat / Survey
- 97
- Talathi
- शिवप्रसाद वसंत जाधव
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : 65 चुक दुरुस्ती पत्र
लिहून देणार :- महेंद्र दादासाहेब कोकरे यांनी
लिहून घेणार :- रघुनाथ फक्कड कोकरे यांना
गांव मौजे पणदरें, ता. बारामती, जि. पुणे येथील गट नं.97, क्षेत्र 1 हे 53.00 आरचौ. मी.+ पो.ख.0 हे 07.00 आर चौ मी असे एकुण 1 हे. 60.00 आर चौ मी, आकार 4 रु 53 पै वरील गटनंबरमधील लिहून देणारयांचे समाईकातील अविभक्त मालकी हिश्याचे संपुर्ण क्षेत्र 0 हे 03.00 आरचौ.
मी., पडजागा मिळकत यास रस्ता वापर वहिवाट दक्षिण बाजुचे दक्षिणोत्तर 20 फुट रुंदीचे अंतर्गत रस्त्याने. करण्याचे हक्कासह मिळकतलिहून देणार यांनी लिहूनं घेणार यांना दि. 17/08/2026 रोजी दस्त क्र. 9858/2026 नुसार नोंदविलेल्या खरेदीखताने कायम व खुषखरेदी दिली असून सदर दस्त नोंदतेसमयी खाते क्र
1064 मधील सर्वाची मान्यता असताना डाटा एंन्ट्री सुची क्र. 2 मध्ये विलेखाचा प्रकार मध्ये खरेदीखत असे नमुद करण्याऐवजी अविभाज्य हिश्याची पुर्ण विक्री असे चुकीचे नमूद केलेले आहे. सबब चुकदुरुस्तीलेखामध्ये वाचण्यात यावे असे दुय्यम निबंधक बारामती यांचेकडील चुक दुरुस्ती पत्र दस्त क्र. 11626 दिनांक 28/09/2026 रोजीच्या दस्ताने चुक दुरुस्ती करून दिली असे. सूची क्र. 2 वरून नोंद.सूची क्र. 2 फायलीस दाखल.