Ferfar #4623 · पवईमाळ
बारामती, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 3
- Talathi
- आदेश रविंद्र निकम
- First seen
- 10h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : पुणे जिल्हा मध्यवर्ती सह.बँक मर्या. पुणे शाखा पणदरे, ता. बारामती, जि. पुणे
गहाणखत लिहुन देणार : ऋतुजा विक्रम जगताप रा. पवईमाळ यांनी दुय्यम निबंधक बारामती यांचेकडील दस्त क्रमांक 12664-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3268000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 3 क्षेत्र 0.5300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ऋतुजा विक्रम जगताप यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3268000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
कर्जदार - प्रो.प्रा. ऋतुजा विक्रम जगताप (खाता क्रमांक :- 1391) ,