Ferfar #4583 · धुमाळवाडी
बारामती, पुणे · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 115
- Talathi
- शिवप्रसाद वसंत जाधव
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
लिहून देणार : श्री शंकर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या., माळेगाव बु
लिहून घेणार : किरण पोपटराव जगताप
यांनी सर्व्हे क्रमांक : 115
तपशिल : प्रमाणे किरण पोपटराव जगताप यानी श्री. शंकर ग्रामिण बिगर शेती सह. पतसंस्था मर्या. माळेगांव बु., शाखा माळेगांव बु., ता.बारामती जि.पुणे यांच्या कडुन रक्कम रुपये 1700000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले होते. 3649 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला जावक क्रमांक 307 आणि सह. दु. निबंधक बारामती-2 यांचेकडील दस्त क्रमांक 12720/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.