सातबारा Watch

← मानाप्पावाडी

Ferfar #4461 · मानाप्पावाडी

बारामती, पुणे · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
79
Talathi
आदेश रविंद्र निकम
First seen
11h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026 बक्षीसपत्राने लिहुन देणार:- ज्ञानदेव शंकर जगताप (खाता क्रमांक :- 693) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 79 क्षेत्र 0.2100 हे.आर./चौमी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर./चौमी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर./चौमी हे त्यांनी बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- अनुज नामदेव जगताप तर्फे अ.पा.क. वडील नामदेव ज्ञानदेव जगताप (खाता क्रमांक :- 1598)लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर./चौमी. यांना दुय्यम निंबधक बारामती जिल्हा पुणे यांचेकडील दस्त क्रमांक 12283 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 0.00 देउन बक्षीसपत्राने दिलेने अपत्रक वरून बक्षीसपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले.