Ferfar #4462 · मानाप्पावाडी
बारामती, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 126
- Talathi
- आदेश रविंद्र निकम
- First seen
- 7h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्री सिध्देश्वर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. पणदरे, ता. बारामती, जि.पुणे शाखा-बारामती, जि.पुणे
गहाणखत लिहुन देणार : रामचंद्र यशवंत पवार रा. मानाप्पावाडी यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. बारामती2 यांचेकडील दस्त क्रमांक 12914-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 126 क्षेत्र 0.4000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रामचंद्र यशवंत पवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.