सातबारा Watch

← पिंगळेवस्ती

Ferfar #1374 · पिंगळेवस्ती

बारामती, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
Certified
—
Gat / Survey
74, 75
Talathi
बाळू वसंत पाटोळे
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026 लिहुन घेणार : जिव्हाळा विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था मर्या. पिंगळेवस्ती शिरष्णे,ता. बारामती जि पुणे लिहुन देणार : नितीन प्रतापराव पिंगळे रा. पिंगळेवस्ती यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 74,75 क्षेत्र 0.62 आर व 0.३२ आर वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.