सातबारा Watch

← कांबळेश्वर

Ferfar #10997 · कांबळेश्वर

बारामती, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
262
Talathi
बाळू वसंत पाटोळे
First seen
11h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्रीकृष्ण ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित सांगवी, ता. बारामती, जि. पुणे गहाणखत लिहुन देणार : संजय बयाजी खलाटे रा. कांबळेश्वर यांनी दुय्यम निबंधक बारामती यांचेकडील दस्त क्रमांक 12509-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 262 क्षेत्र 0.7800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संजय बयाजी खलाटे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.