सातबारा Watch

← कांबळेश्वर

Ferfar #11001 · कांबळेश्वर

बारामती, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
25
Talathi
बाळू वसंत पाटोळे
First seen
47h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 लिहुन घेणार : श्री छत्रपती कांबळेश्वर वि.का.सेवा सह सोसायटी लि., कांबळेश्वर ता. बारामती जि.पुणे लिहुन देणार : दत्तात्रय महादेव यादव रा. कांबळेश्वर यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 25 क्षेत्र 0.89वर रक्कम रुपये 1200000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.