सातबारा Watch

← कांबळेश्वर

Ferfar #11002 · कांबळेश्वर

बारामती, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
144
Talathi
बाळू वसंत पाटोळे
First seen
47h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 लिहुन घेणार : कांबळेश्वर विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लि., कांबळेश्वर ता.बारामती जि.पुणे लिहुन देणार : शरद शिवाजी खलाटे रा. कांबळेश्वर यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 144 क्षेत्र0.60वर रक्कम रुपये 250000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.