Ferfar #11003 · कांबळेश्वर
बारामती, पुणे · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 22/2
- Talathi
- बाळू वसंत पाटोळे
- First seen
- 47h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
लिहुन घेणार : कांबळेश्वर विविध कार्यकारी सहकारी सोसायटी ली, कांबळेश्वर
लिहुन देणार : मंगल संभाजी खलाटे रा. कांबळेश्वर यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 22/2 क्षेत्र 2.4300 वर रक्कम रुपये 1175000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.