सातबारा Watch

← सांगवी

Ferfar #24575 · सांगवी

बारामती, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
604
Talathi
सोमनाथ मुरलीधर थोरात
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 लिहून घेणार : श्री कृष्ण वि का सह सेवा संस्था मर्या सांगवी , श्री कृष्ण वि का सह सेवा संस्था मर्या सांगवी लिहून देणार :संभाजी नारायण तावरे रा.सांगवी यांनी वि.का.स.सो.दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 604 वर रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.