Ferfar #17332 · शिरवली
बारामती, पुणे · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 279
- Talathi
- निखिल पाराजी हंडाळ
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 21-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21-10-2026
लिहून घेणार : शरद वि.का. सेवा सह संस्था मर्या. शिरवली , शिरवली
लिहून देणार :माणिक दिनकर राऊत रा.शिरवली यांनी वि.का.स.सो.दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 279 वर रक्कम रुपये 250000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.