Ferfar #17338 · शिरवली
बारामती, पुणे · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 87
- Talathi
- निखिल पाराजी हंडाळ
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
लिहून घेणार : शिरवली वि का से सह सो सा लि शिरवली , शिरवली
लिहून देणार :भिमराव सर्जेराव भापकर रा.शिरवली यांनी वि.का.स.सो.दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 87 वर रक्कम रुपये 225000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.