सातबारा Watch

← शिरवली

Ferfar #17345 · शिरवली

बारामती, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
93
Talathi
निखिल पाराजी हंडाळ
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 लिहून घेणार : सांगवी वि का सह (विकास )संस्था मर्या सांगवी , सांगवी लिहून देणार :ठकसेन रघुनाथ एजगर रा.शिरवली यांनी वि.का.स.सो.दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 93 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.