Ferfar #18931 · खांडज
बारामती, पुणे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 59
- Talathi
- सुहास पांडुरंग पाटील
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 16/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026
लिहुन घेणार : श्री शंकर ग्रामीण बिगर शेती सह पतसंस्था मर्या मालळेगाव बु, मालेगाव बु
लिहुन देणार : पांडूरंग जगन्नाथ वाघ रा. खांडज यांनी दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 750000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 59 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पांडूरंग जगन्नाथ वाघ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक ३५२/शंकर पत दिनांक 16/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 750000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.