सातबारा Watch

← खांडज

Ferfar #18935 · खांडज

बारामती, पुणे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
213, 214, 215
Talathi
सुहास पांडुरंग पाटील
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 22-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22-10-2026 लिहुन घेणार : पुणे जिल्हा मध्य सह बँक मर्या पुणे, खांडज लिहुन देणार : तानाजी दिपक आटोळे   रा. खांडज यांनी दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1055000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 213,214,215 वर बोजा दाखल करणेबाबत श्री तानाजी दिपक आटोळे   यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक सह दु.निबंधक बारामती यांचेकडील दस्त 12055/2026 व चूक दुरुस्ती दस्त क्रमांक 12757/2026 दिनांक 19/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1055000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.