Ferfar #18946 · खांडज
बारामती, पुणे · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 440
- Talathi
- सुहास पांडुरंग पाटील
- First seen
- 24h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 04/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026
लिहुन घेणार : श्री खंडेश्वरी विविध कार्यकारी सेवा विकास सोसायटी ली.खांडज, ता.बारामती जी.पुणे
लिहुन देणार : बाळासो पंढरीनाथ आटोळे रा. खांडज यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 440 वर रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.