Ferfar #16935 · निरावागज
बारामती, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 117
- Talathi
- पल्लवी रामदास थोरात
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : दि बारामती सहकारी बँक मर्या. बारामती, जि. पुणे शाखा बारामती, जि. पुणे तर्फे अधिकृत अधिकारी मोहन माणिकराव चव्हाण
गहाणखत लिहुन देणार : सागर हनुमंत देवकाते रा. निरावागज यांनी दुय्यम निबंधक बारामती यांचेकडील दस्त क्रमांक 12949-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 117 क्षेत्र 0.1000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सागर हनुमंत देवकाते यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
कर्जदार - वाघेश्वरी ड्रायक्लीनर्स तर्फे प्रोप्रा. सागर हनुमंत देवकाते (खाता क्रमांक :- 3520) ,