सातबारा Watch

← निरावागज

Ferfar #16951 · निरावागज

बारामती, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
724
Talathi
पल्लवी रामदास थोरात
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 04-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04-11-2026 लिहुन घेणार : निरावागज नं २ विविध कार्य.सेवा.सह सोसा मर्या निरावागज, निरावागज लिहुन देणार : कुणाल दिपक देवकाते रा. निरावागज यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 724 क्षेत्र 0.33.50 वर रक्कम रुपये 250000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.