सातबारा Watch

← वंजारवाडी

Ferfar #2662 · वंजारवाडी

बारामती, पुणे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
Talathi
मयुरेश सुरेश वाघमोडे
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026 खातेदार : निलेश सुभाष झाडबुके यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर दि पंढरपूर अर्बन कॉ. ऑप बँक लिमिटेड पंढरपूर यांचेकडून घेतलेले कर्ज रक्कम रु. 350000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दि पंढरपूर अर्बन कॉ. ऑप बँक लिमिटेड पंढरपूर यांचेकडील पत्र/दाखला जा. क्रमांक 83 दिनांक 09/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. 24/1/प्लॉट नं. १२