सातबारा Watch

← वंजारवाडी

Ferfar #2664 · वंजारवाडी

बारामती, पुणे · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
137
Talathi
मयुरेश सुरेश वाघमोडे
First seen
2h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026 लिहुन देणार : - संजय उत्तम घाडगे च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु. मु. रामहरी पांडुरंग चौधर , लिहुन घेणार : - रामहरी पांडुरंग चौधर , मौजे वंजारवाडी ता. बारामती जि. पुणे येथील मुल्यांकन विभाग 11/2 मधील गट नंबर 137 क्षेत्र 00 हेक्टर 29.00 आर चौ. मी. आकार 00 रुपये 03 पैसे. मधील लिहून देणार श्री. संजय उत्तमराव घाडगे यांचे स्वतंत्र मालकीचे व ताबेवहिवाटीचे संपुर्ण क्षेत्र 0 हे. 03.00 आर चौ. मी. ( तीन आर ) शेतजमीन मिळकत लिहुन घेणार यांना कायम खुष खरेदी दिली ती पश्चिम बाजुच्या संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाने रस्ता वहीवाट वापर करण्याचे हक्कासह लिहुन घेणार यांना कायम खुष खरेदी दिली असे. दुय्यम निंबधक सह दु.नि. बारामती2 जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 13005/2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000 घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.