Ferfar #2665 · वंजारवाडी
बारामती, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-15 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 85/2/6
- Talathi
- मयुरेश सुरेश वाघमोडे
- First seen
- 6h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : आधार हाउसिंग फायनान्स लिमिटेड शाखा शिरूर
गहाणखत लिहुन देणार : सुनिता दत्तात्रय भोसले रा. वंजारवाडी यांनी दुय्यम निबंधक बारामती यांचेकडील दस्त क्रमांक 12815-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1001481.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 85/2/6 क्षेत्र 0.0046 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुनिता दत्तात्रय भोसले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1001481.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
कर्जदार - आकाश दत्तात्रय भोसले (खाता क्रमांक :- 1393) ,