सातबारा Watch

← सावळ

Ferfar #14332 · सावळ

बारामती, पुणे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-05-13
Objection until
2026-05-31
Certified
—
Gat / Survey
93
Talathi
संदीप मोहन कांबळे
First seen
40h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 13-05-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13-05-2026 अधिकारी : उपविभागीय अधिकारी आदेश क्रमांक : आरटीएस/अ/एसआर/361/2024 आदेश दिनांक : 13/03/2026 मा.उपविभागीय अधिकारी बारामती उपविभाग बारामती यांचेकडील आदेश आरटीएस/अ/एसआर/361/2024 दि.13/03/2026 रोजीचे आदेशान्वये मौजे सावळ येथील गट नं.93 मधील फेरफार नोंद नंबर 13129 हि रद्द करण्यात यावे असा आदेश आलेवरुन नोंद केली.आदेश फायलिस दाखल असे.