सातबारा Watch

← सावळ

Ferfar #14548 · सावळ

बारामती, पुणे · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-06
Objection until
2026-10-21
Certified
—
Gat / Survey
278
Talathi
मयुरेश सुरेश वाघमोडे
First seen
27h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 06/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 06/10/2026 लिहुन देणार : - दिलीप लक्ष्मण शिंदे , मान्यता देणार : - मंगेश अरुण साळुंके , लिहुन घेणार : - 1) लहू मारूती मारकड , 2) आशा लहू मारकड , 3) राजेंद्र जगन्नाथ मराठे , 4) रेखा राजेंद्र मराठे , मौजे सावळ ता. बारामती जि. पुणे येथील गट नं. 278 क्षेत्र 10 हे. 90 आर आकार 6 रू. 75 पैसे मधील लिहून देणार यांचे मालकी वहिवाटीचे क्षेत्रापैकी क्षेत्र 0 हे. 10 आर ( दहा आर ) बागायत शेतजमीन मिळकत लिहून देणार यांनी लिहून घेणार यांना कायम खुष खरेदी दिली असून यास रस्ता वापर वहिवाट गांव मौजे सावळ ता. बारामती जि. पुणे येथील गट नं. 281 मधील चिन्मयनंदा नितीन चौधर यांनी बिगरशेती वापराचे परवानगी करिता दाखल केलेल्या आराखाडयामधील/ले-आऊट मधील 9 मीटर रूंदीच्या रस्त्या पासून यशोदाबाई आबा चौधर यांचे मालकीचे व प्रत्यक्ष ताबे वहिवाटीस क्षेत्रातून असलेल्या शेतजमीन क्षेत्रामधुन प्रत्यक्षात पुर्व - पश्चिम रस्ता पासून पुर्व बाजूच्या दक्षिण - उत्तर रस्त्याने दक्षिण बाजूच्या पुर्व - पश्चिम 30 फुट रूंदीच्या अंतर्गत समाईक रस्त्या पासून दक्षिण बाजूच्या दक्षिण - उत्तर 30 फुट रूंदीच्या अंतर्गत समाईक रस्त्या पासून लिहून देणार यांनी लिहून घेणार यांना खरेदी क्षेत्राच्या पश्चिम बाजूच्या दक्षिण - उत्तर 30 फुट रूंदीच्या अंतर्गत समाईक रस्त्या पर्यंत करण्याचे हक्कासह असे. तसेच पश्चिम बाजूच्या दक्षिण - उत्तर 30 फुट रूंदीच्या अंतर्गत समाईक रस्त्या करीता लिहून घेणार यांनी आपल्या खरेदी क्षेत्रातून 15 फुट रूंदीचे व सहधारक यांनी आपल्या क्षेत्रातून 15 फुट रूंदीचे क्षेत्र असे एकुण 30 फुट रूंदीचे क्षेत्र रस्त्या करीता सोडलेले आहे. तसेच पश्चिम बाजूच्या दक्षिण - उत्तर 30 फुट रूंदीच्या अंतर्गत समाईक रस्ता व इतर 30 फुट रूंदीच्या अंतर्गत समाईक रस्त्याचा वापर वहिवाट हा लिहून देणार व लिहून घेणार यांनी कायम स्वरूपी करण्याचे हक्कासह राहील. हा या कायम खुषखरेदीखताचा विषय असे. दुय्यम निंबधक सह दु.नि. बारामती2 जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 11698/2026 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1100000 घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.