सातबारा Watch

← सावळ

Ferfar #14553 · सावळ

बारामती, पुणे · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
156
Talathi
मयुरेश सुरेश वाघमोडे
First seen
37h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026 लिहुन देणार : - 1) बाळु गुलाब आवाळे , 2) ज्ञानदेव सोपानराव शिरसट , लिहुन घेणार : - 1) मनिषा कल्याण शेंडे , 2) सुनील उत्तमराव आटोळे , मौजे सावळ ता. बारामती जि. पुणे येथील गट नंबर 156 क्षेत्र 33 हे. 10.00 आर चौ. मी. + पो. ख. 00 हे. 33.00 आर चौ. मी. असे एकुण 33 हे. 43.00 आर चौ. मी. आकार 34 रुपये 06 पैसे, सदर गटातील लिहून देणार नं. 1 बाळु गुलाब आवाळे यांचे खरेदी मालकी वहिवाटीचे संपूर्ण क्षेत्र 0 हे. 10 आर व लिहून देणार नं. 2 ज्ञानदेव सोपानराव शिरसट यांचे खरेदी मालकी वहिवाटीचे संपूर्ण क्षेत्र 0 हे. 10 आर असे एकूण 0 हे. 20 आर ( वीस आर ) विहीर बागायत शेतजमीन लिहून घेणार यांना कायम खुष खरेदी दिली असून ती लिहून घेणार नं. 1 मनिषा कल्याण शेंडे यांना 0 है. 10 आर व लिहून घेणार नं. 2 सुनील उत्तमराव आटोळे यांना 0 हे. 10 आर यास रस्ता वापर वहिवाट जिल्हा परिषदेच्या रस्त्यापासून गटातून मध्यभागातून पुर्व पश्चिम लांबीचा जो गाडी रस्त्याने कायमस्वरूपी रस्ता वापर वहिवाट करणेचे हक्कासह असे. दुय्यम निंबधक सह दु.नि. बारामती2 जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 11968/2026 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000 घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.