सातबारा Watch

← सावळ

Ferfar #14571 · सावळ

बारामती, पुणे · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
82
Talathi
मयुरेश सुरेश वाघमोडे
First seen
11h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026 बक्षीसपत्राने लिहुन देणार : - केराबाई दादाराम हाडगळे , मान्यता देणार : - 1) मंगल संपत आटोळे , 2) मैनाबाई किसन हडगळे , 3) दत्तात्रय दादाराम हडगळे , 4) छाया दत्तात्रय हडगळे , 5) सुप्रिया विकास वायसे , बक्षीसपत्राने लिहुन घेणार : - मयुर दत्तात्रय हडगळे , मौजे सावळ ता. बारामती जि. पुणे येथील गट नं. 82 क्षेत्र 6 हे. 35.00 आर चौ. मी. + पो. ख. 0 हे. 37.00 आर चौ. मी. असे एकुण 6 हे. 72.00 आर. चौ. मी. आकार 1 रु. 69 पै. या गटातील लिहून देणार यांचे मालकी वहिवाटीचे क्षेत्रापैकी क्षेत्र 1 हे. 58.50 आर. चौ. मी. + पो. ख. 0 हे. 04.50 आर. चौ. मी. असे एकुण 1 हे. 63.00 आर. चौ. मी. विहीर बागायत शेतजमीन मिळकत लिहून घेणार यांना विनामोबदला बक्षीसपत्राने बक्षिस दिली असुन यास रस्ता वापर वहिवाट पुर्व बाजुकडील सावळ - म्हसोबावाडी शिवेच्या रस्त्याने आणि दक्षिण बाजुकडील विरकरवस्ती - बालगुडेपट्टा जिल्हा परिषद रस्त्याने करणेचे हक्कासह असे. दुय्यम निंबधक बारामती जिल्हा पुणे यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 12286/2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.