Ferfar #14585 · सावळ
बारामती, पुणे · JSON
- Type
- बक्षीसपत्राने / देणगीने
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 36
- Talathi
- मयुरेश सुरेश वाघमोडे
- First seen
- 3h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026
बक्षीसपत्राने लिहुन देणार : - बारीकराव भागुजी आटोळे ,
बक्षीसपत्राने लिहुन घेणार : - 1) अमोल राजाराम आटोळे , 2) बापू बारीकराव आटोळे ,
मौजे सावळ ता. बारामती जि. पुणे येथील गट नं. 36 क्षेत्र 0 हे. 70 आर आकार 0 रू. 19 पैसे मधील लिहून देणार यांचे मालकी वहिवाटीचे संपुर्ण क्षेत्र 00 हे. 23.33 आर ( तेवीस आर तेहेत्तीस प्रतिआर ) बागायत शेतजमीन मिळकत लिहून देणार यांनी लिहून घेणार पैकी लिहून घेणार नं. 1 श्री. अमोल राजाराम आटोळे यांना 00 हे. 11.66 आर व लिहून घेणार नं. 2 श्री. बापू बारीकराव आटोळे यांना 00 हे. 11.67 आर आशी लिहून घेणार यांना आजरोजी विनामोबदला बक्षिस दिली असून यास रस्ता वापर वहिवाट करण्याचे हक्कासह हा या बक्षिस पत्राचा विषय असे.
दुय्यम निंबधक सह दु.नि. बारामती2 जिल्हा पुणे यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 13084/2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.