सातबारा Watch

← सावळ

Ferfar #14598 · सावळ

बारामती, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
295/3
Talathi
मयुरेश सुरेश वाघमोडे
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 लिहुन घेणार : सावळ विविध कार्य सेवा सह संस्था मर्या सावळ ता. बारामती जिल्हा पुणे, लिहुन देणार : विवेक विश्वास साबळे रा. सावळ यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर 295/3 वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.