सातबारा Watch

← रुई

Ferfar #6291 · रुई

बारामती, पुणे · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
77/2/2
Talathi
पुनम दादाराम गावडे
First seen
2h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 24-10-2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 24-10-2026 लिहुन देणार : - 1) रामचंद्र काशिनाथ चौधर , 2) गोरख काशिनाथ चौधर , 3) कुंडलिक सोपान जायभाय , 4) माधुरी पांडुरंग जायभाय , 5) विजयकुमार श्रीराम हांगे , 6) सुदर्शन ज्ञानदेव पानसरे , 7) राजेंद्र तुकाराम सुर्यवंशी , 8) उत्तम रामचंद्र भोंगळे , 9) मोहन रामचंद्र भोंगळे , 10) विनायक रामा भोसले , 11) अरुण नामदेव भगत , 12) रविंद्र बळीराम सातव , 13) संतोष लक्ष्मण वणवे , 14) कलावती जगन्नाथ दराडे , 15) मंगल सहदेव चौधर , लिहुन घेणार : - किशोर बबन होडशीळ , मौजे रूई ता. बारामती जि. पुणे येथील व बारामती नगर परिषदेचे वाढीव हद्दीतील गट नं. 77/2/2 पैकी मंजुर लेआऊटमधील निवासी वापराचा बिगरशेती प्लॉट नं. 16 क्षेत्र 2.22.69 आर. चौ. मी. आकार 0.00 रू. पै. सदर संपूर्ण निवासी वापराचा बिगरशेती प्लॉट नं. 16 त्याचे संपूर्ण क्षेत्र 2.22.69 आर. चौरस मीटर ( 222.69 चौ. मी. ) लिहून देणार यांनी लिहून घेणार यांना कायम खुष खरेदी दिला असून यास रस्त्याची वहिवाट ही पुर्व व दक्षिण आणि पश्चिम बाजूकडील 9 मीटर रूंदीचे रस्त्याने समाईकात करण्याचे हक्कासह असे. दुय्यम निंबधक सह दु.नि. बारामती2 जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 10376/2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000 घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. 77/2/2/प्लॉट नं 16,77/2/2/प्लॉट नं 16