Ferfar #6292 · रुई
बारामती, पुणे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 17/2
- Talathi
- पुनम दादाराम गावडे
- First seen
- 4h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 24-10-2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 24-10-2026
लिहुन देणार : - विजय तानाजी सुर्यवंशी ,
लिहुन घेणार : - लहु आबाजी चौधरी ,
मौजे रूई ता. बारामती जि. पुणे येथील व बारामती नगर परिषदेचे वाढीव हद्दीतील गट नं. 17/2 प्लॉट नं. 1 क्षेत्र 2.49.95 आर. चौ. मी. आकार 0.00 रू. पै. वरील संपूर्ण निवासी वापराचा बिगरशेती प्लॉट नं. 1 त्याचे संपूर्ण क्षेत्र 2.49.95 आर. चौरस मीटर ( 249.95 चौरस मीटर ) लिहून देणार यांनी लिहून घेणार यांना कायम खुष खरेदी दिले असून यास रस्त्याची वहिवाट ही पुर्व बाजूकडील 9 मीटर रूंदीचे रस्त्याने समाईकात करण्याचे हक्कासह असे.
दुय्यम निंबधक सह दु.नि. बारामती2 जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 12422/2026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1550000 घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
17/2/प्लॉट नं 1,17/2/प्लॉट नं 1