Ferfar #6301 · रुई
बारामती, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 3/2
- Talathi
- पुनम दादाराम गावडे
- First seen
- 1h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्री शंकर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. माळेगांव बु., शाखा बारामती
गहाणखत लिहुन देणार : दत्तात्रय ज्ञानदेव पवार रा. रुई यांनी दुय्यम निबंधक बारामती यांचेकडील दस्त क्रमांक 12455-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 3/2 पै/प्लॉट नं.13 क्षेत्र 4.1306 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दत्तात्रय ज्ञानदेव पवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
3/2 पै/प्लॉट नं.13