सातबारा Watch

← जळोची

Ferfar #32259 · जळोची

बारामती, पुणे · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
185/186/प्लॉटनं99
Talathi
मयुरेश सुरेश वाघमोडे
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 13-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 15-10-2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 13-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 15-10-2026 लिहुन देणार : - इस्माईल युसूफ वोरा , लिहुन घेणार : - अतुल अरविंद गायकवाड , मौजे जळोची ता. बारामती जि. पुणे गट नंबर 185/176 प्लॉट नंबर 99 क्षेत्र 2.46.00 आर. चौ. मी. आकार 24 रू. 60 पैसे, वरील संपुर्ण बिगरशेती प्लॉट नंबर 99 त्याचे संपुर्ण क्षेत्र 2.46.00 आर चौ. मी. ( 246.00 चौ. मी. ) भुखंड मिळकत हि लिहून देणार यांनी लिहुन घेणार यांना कायम खुषखरेदी दिली ते दक्षिणबाजुकडील 06 मीटर रूंदीचा रस्ता समाईकांत वापर वहिवाट करण्याचे हक्कासह असे. दुय्यम निंबधक बारामती जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 12091/2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4000000 घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.